जिल्हा न्यायायलयाबद्दल
दि-०५ नोव्हेंबर १९२८ रोजी मा. सर चार्ल्स गॉर्डन हिल फाॅसेट, केटी आय.सी.एस. पुईस्ने न्यायमुर्ती मुंबई उच्च न्यायालय यांनी ही न्यायालयीन इमारत खुली घोषीत केली. या इमारतीची रचना/आराखडा मुंबई सरकारच्या सल्लागार वास्तुविशारदच्या यांच्याकडुन करण्यात आली होती. ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालय कार्यालयातील अधिकारांच्या देखरेखेखाली बांधण्यात आली.
तसेच या इमारतीचा अंदाजे मंजूर झालेला खर्च रुपये २०,००,०००/- (रुपये वीस लाख फक्त) इतका होता व प्रत्यक्षात खर्च रुपये १९,५०,०००/- (रुपये एकोणीस लाख पन्नास हजार फक्त) इतका होता. या इमारतीचे बांधकाम दिनांक २४ नाेव्हेंबर १९२३ रोजी पूर्ण होणे अपेक्षीत होते परंतु ते दि-३१ ऑक्टोंबर १९२८ रोजी पूर्ण झाले. या इमारतीचा आराखडा व बांधकामासाठी खालील अधिकारी यांनी योगदान दिले. त्यामध्ये सल्लागार वास्तुविशारद एस. वुड्स हिल (ए.आर.आय.बी., ए.एफ.यु.बी.ए.) सल्लागार वास्तुविशारद जे. मर्सर, (एल.आर.आय.बी.ई.), कार्यकारी अभियंता ई.पी.वॉस्टर, (ए.एम.आय.सी.ई), पी.एल.बॉवर्स (सी.आय.ई.एम.सी., ए.एम.आय.सी.ई) कार्यकारी अभियंता ए.ई.शार्प, (बी.एस.सी., ए.एम.आय.सी.ई.) आणि सहाय्यक अभियंता, जे. के. पान्से व ठेकेदार के. बी. मांडके.
- मुंबई उच्च न्यायालय, 2022 च्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नियमांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या अधिसूचना(१९ डिसेंबर,२०२४).
- मुंबई उच्च न्यायालय 2022 साठी ई-फाइलिंग नियम अधिसूचना
- पुणे जिल्हा – व्हीडिओ कॉन्फरन्सींग लिंकस (स्टॅटिक लिंकस)
- कार्यालयीन आदेश क्र./तात्रिंक/फौजदारी/१४/२०२५ – नव्याने निर्माण झालेल्या अतिरिक्त जिल्हा न्यायालय इंदापूर, जिल्हा -पुणे.
- कार्यालयीन आदेश क्र./तात्रिंक/दिवाणी/१२/२०२५- नव्याने निर्माण झालेल्या दिवाणी न्यायालय व. स्तर, इंदापूर, जिल्हा पुणे.
- कार्यालयीन आदेश क्र./तात्रिंक/दिवाणी/११/२०२५ – नव्याने निर्माण झालेल्या अतिरिक्त जिल्हा न्यायालय इंदापूर, जिल्हा पुणे.
- न्यायिक अधिकारी यादी ०३_०२_२०२५..
- पुणे जिल्हा – व्हीडिओ कॉन्फरन्सींग लिंकस (स्टॅटिक लिंकस)
- सन-२०२५ सालातील सुट्टयांची यादी..
- हिवाळी सुट्टी दिनांक २४-१२-२०२४ ते ३१-१२-२०२४
- २०/११/२०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुट्टी जाहीर
- दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये (28-10-2024 ते 03-11-2024) न्यायिक अधिकाऱ्यांनी तातडीच्या दिवाणी, फौजदारी आणि प्रशासकीय कामात हजर राहणेबाबत.
- ७,८ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी ई-फायलिंग सुविधा उपलब्ध न होणे बाबत – कौटुंबिक न्यायालय पुणे
- कार्यालयीन परिपत्रक – कौटुंबिक न्यायालय पुणे
- परिपत्रक आदेश
ई- न्यायालय सेवा

प्रकरण सद्यस्थिती

कोर्टाचा आदेश
कोर्टाचा आदेश

वाद सूची
वाद सूची

सावधानपत्राचा शोध
सावधानपत्राचा शोध
ताज्या घोषणा