सरन्यायाधीश श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय
माननीय सरन्यायाधीश श्री देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील जिल्हा आंबेडकर नगर येथील मस्केराय येथे दिनांक 16 जून 1965 रोजी झाला आहे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण लखनऊ येथील केल्विन तालुका धार महाविद्यालयातील पूर्ण केले लखनऊ विद्यापीठातून त्यांनी1991 मध्ये एल. एल. बी. पदवी प्राप्त केली व तसेच यांनी 11 मे 1991 रोजी केली व्यवसायासाठी ची नोंदणी केली त्यांचे वडील श्री आर ए उपाध महसूल मंडळासमोर साठ वर्षे वकिली ज्येष्ठ अधिवक्ता श्री मोहम्मद अली खान व ज्येष्ठ अधिवक्ता श्री एस के कालिया यांच्या कार्यालयामध्ये त्याचे काम सुरू केले तसेच त्यांनी माननीय उच्च न्यायालय अलाहाबाद येथे दिवाणी व संविधानिक प्रकरणी चालवली
मे 2007 मध्ये त्यांची उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली अलाहाबाद येथे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती होईपर्यंत या पदावर कार्यरत होती दिनांक 21 नोव्हेंबर २०११ रोजी अलाहाबाद येथे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि दिनांक 6 ऑगस्ट 2013 रोजी अलाहाबाद येथील उच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली त्यानंतर ते दिनांक 28 मार्च 2023 रोजी खंडपीठाचे वरिष्ठ न्यायाधीश झाले
दिनांक 29 जुलै 2023 रोजी त्यांची उच्च न्यायालय येथे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती व शपथ घेतली.