बंद

    निविदा

    निविदा
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
    जाहिर निविदा – नाेटिस

    जिल्हा न्यायालय, पुणे येथे येणा-या पक्षकार व वकीला करीता पिण्याचा पाण्यासाठी वॉटर कुलर व न्यायाधीश यांच्या निजी कक्षात एअर कुलर खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मिळणेबाबत..

    13/02/2025 01/03/2025 बघा (109 KB)
    जाहिर निविदा – नोटिस

    जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील न्यायालयाकरीता व कार्यालयासाठी लोखंडी कपाट व लोखंडी रॅक खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मिळणेबाबत..

    13/02/2025 01/03/2025 बघा (207 KB)
    जाहिर निविदा – नोटिस

    मा. जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांच्या अधिपत्या खालील सर्व तालुका न्यायालयात असे एकूण नग संख्या २२ या प्रमाणे sanitari Pad vending machine खरेदी करुन तालुका न्यायालयात बसविणे आणि जिल्हा न्यायालय, पुणे आवारात बसविणेसाठी सेवा संविधा करारनामा कंत्राट पध्दतीने करण्याकरिता स्थानिक बाजारपेठेतील खाजगीविक्रेता/पुरवठादार/कंपनी यांचेकडून खरेदीकामी सर्वकरासह जागे पोहच बसवून देण्याचे दरपत्रके मिळणेबाबत.

    14/02/2025 01/03/2025 बघा (100 KB)
    जाहीर निविदा – नोटिस

    जिल्हा न्यायालय पुणे या काया्रलयासाठी नवीन काळया रंगाची हायबॅक व्हील चेअर खरेदी करणेसाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मिळणेबाबत..

    15/02/2025 01/03/2025 बघा (78 KB)
    जाहीर निविदा – नोटिस

    जिल्हा न्यायालय, पुणे येथील मा. जिल्हा न्यायालयात निकाली प्रकरणे तसेच इतर कार्यालयीन कामकाजाची दैनंदिन वापराकरीता इतर साहित्य ठेवण्याकामी तातडीची बाब अतंर्गत fabrication work करुन विशिष्ट मापदंडा प्रमाणे एकूण १६ रॅक तयार करुन जागेवर बसविण्या कामी खरेदी करण्याकरिता स्थानिक बाजारपेठेतील खाजगीविक्रेता/पुरवठादार/कंपनी यांचेकडून १६ रॅक खरेदीकामी सर्वकरासह जागे पोहच बसवून देण्याचे दरपत्रके मिळणेबाबत…

    15/02/2025 01/03/2025 बघा (120 KB)
    जिल्हा न्यायालय पुणे निविदा सूचना

    सूचना फलक

    18/01/2025 27/01/2025 बघा (71 KB)
    जाहीर निवीदा / नाेटीस जिल्हा न्यायालय पुणे 23/12/2024 07/01/2025 बघा (59 KB)
    जाहीर दरपत्रक सुचना- कौटुंबिक न्यायालय पुणे 13/08/2024 23/08/2024 बघा (1 MB)
    जाहीर लिलाव- कौटुंबिक न्यायालय पुणे 08/07/2024 15/07/2024 बघा (2 MB)
    जाहीर निविदा रद्दी पेपर्स आणि फाईल कवर्स /बोर्ड्स (तुकडा स्वरूपात), इ. ची उचल करण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत (वार्षिक करार) 27/05/2024 29/06/2024 बघा (1,007 KB)
    जाहीर दरपत्रक सुचना- कौटुंबिक न्यायालय पुणे

    कौटुंबिक न्यायालय, पुणे न्यायालयातील इंटरकॉम इक्विपमेंट/इपीएबीएक्स सिस्टीम सुस्थितीत ठेवण्याकरिता वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार करणेकरिता दरपत्रक सादर करणेबाबत..

    07/06/2024 15/06/2024 बघा (1 MB)
    रद्दी निविदा सूचना 28/03/2024 16/04/2024 बघा (118 KB)
    जाहिर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय, पुणे. 22/03/2024 01/04/2024 बघा (273 KB)
    दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी पुणे या न्यायालयाकरिता बायोमेट्रिक मशीन (With face & thumb sensors) इन्स्टॉल व त्या मशीनच्या मेंटेनन्स करिता निविदा मागविणेबाबत 16/01/2024 31/01/2024 बघा (116 KB)
    जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे 12/01/2024 22/01/2024 बघा (173 KB)
    जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे 10/01/2024 20/01/2024 बघा (92 KB)
    जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे 10/01/2024 20/01/2024 बघा (83 KB)
    दिवाणी व फौजदारी न्यायालय, पिंपरी, पुणे या न्यायालयाकरिता बायोमेट्रिक मशीन (with face & thumb sensors) इन्स्टॉल व त्या मशीनच्या मेंटेनन्स करीता निविदा मागविणेबाबत 03/01/2024 17/01/2024 बघा (71 KB)
    जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे 16/12/2023 27/12/2023 बघा (85 KB)
    जिल्हा आणि सत्र न्यायालय, पुणे यांच्यासाठी यांत्रिकी आणि मॅन्युअल हाउसकीपिंग सेवेच्या कामाच्या आउटसोर्सिंगसाठी ई-निविदा 01/12/2023 16/12/2023 बघा (868 KB)