निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
|---|---|---|---|---|
| ई – निवीदा कार्यप्रणालीअंतर्गत निवीदा सुचना कं. ३ सन २०२५-२६. | महाराष्ट्र शासन जिल्हा व सत्र, न्यायालय, पुणे. ई – निवीदा कार्यप्रणालीअंतर्गत निवीदा सुचना कं. ३, सन २०२५-२६ |
02/03/2026 | 16/03/2026 |
बघा (2 MB)
|
| ई – निवीदा कार्यप्रणालीअंतर्गत निवीदा सुचना कं. २ | पुणे येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात एक वर्षाच्या कालावधीसाठी फोटोकॉपी सेवा पुरवण्यासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत, ज्यामध्ये ऑपरेटर आणि आवश्यक साहित्यासह 8 फोटोकॉपी मशीन समाविष्ट आहेत. A4, A3 आणि कायदेशीर आकारांसाठी दर विहित अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उद्धृत करावे लागतील. |
13/02/2026 | 02/03/2026 |
बघा (1 MB)
|
| जाहीर निविदा – नोटीस क्र . २७/२०२७ | संगणक विभाग, जिल्हा न्यायालय, पुणे येथील कार्यालयातील बंद आवस्थेमध्ये असलेले ०४ नग २४ पोर्ट नेटवर्क स्वीचची दुरूस्ती बाबतचे दरपत्रक आणि ०५ नग २४ पोर्ट नेटगिअर (गिगा) कंपनीचे नेटवर्क स्वीच खरेदी ही या कार्यालयाच्या उपलब्ध अनुदानातून खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रेता / पुरवठादार/ कंपनी यांच्या कडून दोन वेगवेगळे दरपत्रक मिळणेबाबत… |
12/02/2026 | 23/02/2026 |
बघा (92 KB)
|
| पुणे येथील सीबीआय-एसीबी न्यायालय स्थानिक विक्रेत्यांकडून दैनंदिन कार्यालयीन जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी, ज्यामध्ये डिलिव्हरी आणि सर्व लागू कर समाविष्ट आहेत, कोटेशन मागवत आहे. | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आखत्यारितील सी.बी.आय-ए.सी.बी. न्यायालयाकरीता कार्यालयीन आवश्यक असणारी दैनंदिन कार्यालयीन आवश्यक साहित्य हे सी.बी.आय-ए.सी. बी. न्यायालयाच्या उपलब्ध अनुदानातुन खरेदी करण्याकरिता स्थानिक बाजारपेठेतील खाजगी विक्रेता/पुरवठादार / कंपनी यांचेकडून न्यायालयाकरीता दैनंदिन कार्यालयीन कामकाजा करीता आवश्यक साहित्यची सविस्तर खालील यादीतील तपशिला प्रमाणे सर्वकरासह जागे पोहच देण्याचे दरपत्रके मिळणेबाबत… |
10/02/2026 | 21/02/2026 |
बघा (72 KB)
|
| पुणे जिल्हा न्यायालय, सर्व कर आणि डिलिव्हरीसह अधिकृत वापरासाठी क्रॉकरी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून कोटेशन मागवत आहे. | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आखत्यारितील मा. प्रमुख. जिल्हा न्यायाधीश साहेब तसेच इतर जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्या करीता खालील नमुद Crockery articles साहित्यांचा खरेदी ही या कार्यालयाच्या उपलब्ध अनुदानातून खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगीविक्रेता /पुरवठादार/कंपनी यांच्या कडून न्यायालयाकरीता दैनंदिन कार्यालयीन वापराकरीता आवश्यक Crockery articles साहित्यची सविस्तर खालील यादीतील तपशिला प्रमाणे सर्वकरासह जागे पोहच देण्याचे दरपत्रके मिळणेबाबत… |
10/02/2026 | 21/02/2026 |
बघा (84 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील नव्याने निर्माण होत असलेल्या मे. अति जिल्हा व सत्र न्यायालय, ताः शिरूर जिल्हा : पुणे येथील न्यायालयाकरीता स्टेशनरी खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यावसायिक / पुरवठादार/ कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (121 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील नव्याने निर्माण होत असलेल्या मे. दिवाणी न्यायालय, व. स्तर, ताः शिरूर जिल्हा : पुणे येथील न्यायालयाकरीता स्टेशनरी खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यावसायीक / पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (119 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे येथे नव्याने निर्माण होत असलेल्या मे. दिवाणी न्यायालय, व.स्तर, पिंपरी-चिंचवड येथील न्यायालयाकरीता दैनदिन कामकाजा करीता आवश्यक स्टेशनरी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यसायीक/पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (85 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे येथे नव्याने निर्माण होत असलेल्या मे. अति जिल्हा व सत्र न्यायालय, पिंपरी-चिंचवड येथील न्यायालयाकरीता दैनंदिन कामकाजा करीता आवश्यक स्टेशनरी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यसायीक/पुरवठादार/कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (92 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापने वरील पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे येथे नव्याने निर्माण होत असलेल्या मे. दिवाणी न्यायालय, व.स्तर, पिंपरी-चिंचवड येथील न्यायालयाकरीता फर्निचर खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यसायीक / पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (87 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे येथे नव्याने निर्माण होत असलेल्या मे. अति जिल्हा व सत्र न्यायालय, पिंपरी-चिंचवड येथील न्यायालयाकरीता फर्निचर खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यावसायिक / पुरवठादार / कंपनी यांच्याकडून दरपत्रक मिळणेबाबत… |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (84 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे येथे नव्याने निर्माण होत असलेल्या मे. अति जिल्हा व सत्र न्यायालय, पिंपरी-चिंचवड येथील न्यायालयाकरीता फर्निचर खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यावसायिक / पुरवठादार / कंपनी यांच्याकडून दरपत्रक मिळणेबाबत… |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (69 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील नव्याने निर्माण होत असलेल्या मे. अति. जिल्हा व सत्र न्यायालय, ताः शिरूर जिल्हा : पुणे येथील न्यायालयाकरीता फर्निचर खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यावसायिक / पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत. |
13/02/2026 | 21/02/2026 |
बघा (67 KB)
|
| ई-निवीदा | जिल्हा न्यायालय, पुणे आस्थापनेवरील न्यायालयीन कामकाजकरीता वाहन चालक, शिपाई, पुस्तक बांधणीकार, न्यायालय परिरक्षक, पहारेकरी, सफाईगार इ. पदे ही बाह्ययंत्रणेद्वारे संस्था/कंत्राटदामार्फर उपलब्ध करुन घेणे कामी इच्छुक निविदा धारकांकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. |
02/02/2026 | 16/02/2026 |
बघा (2 MB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे या कार्यालयाच्या आस्थापनेवरील न्यायालये व संबंधी कार्यालयांकरीता आवश्यक या लेखनसामग्रीची बाजरपेठेतून खाजगी व्यवसायीक/पुरवठादार/कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत. |
03/02/2026 | 10/02/2026 |
बघा (84 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस (दुस-यांदा) | जिल्हा न्यायालय, पुणे आस्थापणेवर कार्यरत असलेल्या राजशिष्टाचार विभागातील कर्मचारीवर्ग व इतर यांचेसाठी भ्रमणध्वनी संच खरेदी करणेकामी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मागविण्याबाबत… |
03/02/2026 | 10/02/2026 |
बघा (73 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे येथे नव्याने स्थापन होणा-या घोडनदी शिरुर व पिंपरी येथे अति. जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय, व.स्तर. या दोन न्यायालयांन करीता खालील फर्निचर खरेदी करणेसाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मिळणेबाबत….. |
21/01/2026 | 28/01/2026 |
बघा (68 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे या कार्यालयाच्या आवारातील साफसफाई व स्वच्छतेसाठी सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाकरीता आवश्यक त्या साधन सामुग्रीची खरेदी करणेसाठी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यसायीक / पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
12/12/2025 | 24/12/2025 |
बघा (131 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांचे शासकिय निवासस्थान येथील कार्यालयासाठी नवीन फिज (रेफ्रिजरेटर) खरेदी कामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रेता/ पुरवठादार/ कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत. |
09/12/2025 | 22/12/2025 |
बघा (86 KB)
|
| जाहीर निविदा – नोटिस | जिल्हा न्यायालय, पुणे आस्थापणेवर कार्यरत असलेल्या राजशिष्टाचार विभागातील कर्मचारीवर्ग व इतर यांचेसाठी भ्रमणध्वनी संच खरेदी करणेकामी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मागविण्याबाबत… |
06/12/2025 | 16/12/2025 |
बघा (79 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे व त्यांचे अखत्यारीतील न्यायालयांच्या संगणकासाठी वापरात असलेल्या सर्व प्रकारच्या प्रिंटरचे टोनर रिफिलींग व रिफर्बाशिंग करणेसाठी दोन वर्षाकरिता सदर कामाचा सेवा संविदा करारनामा करण्याकरिता स्थानिक बाजारपेठेतून संबधीत खाजगी विक्रेता / पुरवठादार /कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
09/10/2025 | 28/10/2025 |
बघा (542 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | केंद्रीय गुन्हे अन्वेषण न्यायालय, पुणे यांचे न्यायालया करीता उपलब्ध असलेल्या अनुदानातून केंद्रीय गुन्हे अन्वेषण न्यायालयकरीता खालील नमूद साहित्य व लेखन सामुग्री खरेदी करून पुरविण्याकरीता स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रेता / पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
06/10/2025 | 17/10/2025 |
बघा (113 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे या आस्थापनेवरील असलेल्या इतर दिवाणी न्यायालय विरष्ठ स्तर, पुणे येथील सर्व मा. न्यायिक आधिकारी सो, करीत एकूण ३० नविन हायबँक रिव्हॉल्वींग चेअर खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यसायीक / पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
18/08/2025 | 09/09/2025 |
बघा (83 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे आवारातील न्यायालयातील आणि कार्यालयातील कॅनॉन एलबीपी २४६ डी डब्लू या लेझर प्रिंटरसाठी आवश्यक असलेले सीआरजी(Cartage) ७० एच या प्रकारचे ३० नग टोनर खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खजगी विक्रेता /पुरवठादार/कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाब… |
21/08/2025 | 08/09/2025 |
बघा (83 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे व त्यांच्या अखत्यारीतील न्यायालये व कार्यालयांमधील प्रिंटरचे सर्व प्रकारच्या टोनर रिफिलिंग रिफर्बीशिंग व फॅक्स मशिनच्या टोनर इ. रिफिलिंगचे काम दोन वर्ष कालावधीसाठी रक्कम रु.९,००,०००/- पर्यंत काम सेवासंविदा करारान्वये करुन घेणेबाबत |
22/07/2025 | 11/08/2025 |
बघा (642 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | निवीदा क्र.१३/२०२५-२६ स्थगिती आदेश |
25/07/2025 | 11/08/2025 |
बघा (52 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे या कार्यालयाच्या आस्थापनेवरील न्यायालये व संबंधी कार्यालयांकरिता आवश्यक या लेखनसामग्रीची खरेदी करून पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यावसायीक/पुरवठादार/कंपनी यांच्याकडून दरपत्रक मिळणेबाबत. |
30/07/2025 | 11/08/2025 |
बघा (153 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे या आस्थापनेवरील असलेल्या एकूण १३ शासकिय वाहनामध्ये १३ एअर फ्रेशनर आणि या शासकिय वाहनाचा वापर करणारे संबधीत मा. न्यायिक अधिकारी यांच्या करीता ०७ छत्री खरेदी करूनै पुरविण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेतून खाजगी व्यसायीक / पुरवठादार / कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत… |
28/07/2025 | 07/08/2025 |
बघा (99 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांचे अखत्यारीतील न्यायालयाचे मध्यवर्ती ग्रंथालयातील एकूण ११ काचेच्या बुक रॅक आणि तांत्रिक शाखेतील एकूण ०९ लोखंडी कपाटांची, एकूण ०८ लोखंडी टेबलांची दुरूस्ती इतर आवश्यक दुरूस्ती करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी दुरूस्तीदार यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत. |
09/07/2025 | 28/07/2025 |
बघा (239 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे आवारामध्ये सन २०१८ मध्ये व्हर्चुअर गॅलेक्सी इन्फोटेक प्रा. लि. यांच्याकडून प्राप्त झालेल्या एकूण ०५ इन्फॉर्मेशन कि-ऑस्क मशीन पैकी ४ इन्फॉर्मेशन कि ऑस्क मशीन बंद असल्याने त्या दुरूस्त करून पुर्वीप्रमाणे कार्यान्वीत करण्याकामी दुरूस्ती करून घेण्याकरीता दुरूस्ती बाबतचे दरपत्रक हे स्थानिक बाजारपेठेतून खाजगी नामाकिंत कंपनी तसेच यासंबधीत दुरूस्त्या करीत असलेल्या संगणका संबधीत खाजगी संस्था यांच्या कडून दुरूस्तीचे दरपत्रक मिळणेबाबत… |
15/07/2025 | 25/07/2025 |
बघा (92 KB)
|
| जाहीर निविदा – नाेटीस. | केंद्रीय गुन्हे अन्वेषण न्यायालय, पुणे यांचे न्यायालया करीता उपलब्ध असलेल्या अनुदानातून केंद्रीय गुन्हे अन्वेषण न्यायालयाकरीता ०१. डायस करीता नवीन लाल कापड लावणे, तसेच डायस व डायसवरील लाकडीपट्ट, साक्षीचा व आरोपीचा पिंजरा, खुर्च्या यांना पॉलीश करणे आणि निजी कक्षेत वालपेपर सोबत विशेष न्यायाधीश, सीबीआय न्यायालय, पुणे असा लोगो लावणे. ०२. रुम फ्रेशनर – ०६ नग, कार फ्रेशनर -०६ नग आणि शोभेच्या कृत्रिम फुलदाणी लहान नग ४ वेगवेगळे रंगाचे खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रता/पुरवठादार/कंपनी यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत.. |
20/06/2025 | 27/06/2025 |
बघा (107 KB)
|
| निविदा.. | राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पश्चिम क्षेत्र खंडपीठ, पुणे येथे हाऊसकीपिंग सेवांचा वार्षिक करार डब्ल्यू. ई. एफ. ०१०८२०२५ ते ३१०७२०२६ पर्यंत |
19/05/2025 | 10/06/2025 |
बघा (1 MB)
|
| जाहीर निविदा-नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे यांचे अखत्यारीतील न्यायालयाचे मध्यवर्ती ग्रंथालयातील एकूण ११ काचेच्या बुक रॅक आणि तांत्रिक शाखेतील एकूण ०८ लोखंडी कपाटांची, एकूण ०८ लोखंडी टेबलांची दुरुस्ती इतर आवश्यक दुरुस्ती करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी दुरुस्ती इतर आवश्यक दुरुस्ती करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी दुरुस्तीदार यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत.. |
25/04/2025 | 16/05/2025 |
बघा (97 KB)
|
| जाहीर निविदा-नोटीस | जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर,पुणे आवारातील न्यायालयातील कॅनॉन एलबी पी १५१ डी डब्लू या लेझर प्रिंटरकरीता आवश्यक असलेले कॅनॉन कंपनी चे ३० टोनर्स खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रेता/पुरवठादार/कंपनी/यांच्याकडून दरपत्रक मिळणेबाबत. |
23/04/2025 | 13/05/2025 |
बघा (89 KB)
|
| जाहीर निविदा-नोटीस | जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे आवारातील न्यायालयांसाठी ९० नग संख्या (HDMI Splitter input 01 and output 03) एचडीएमआय स्पलीटर आणि प्रिंटरसाठी इप्सॉन कंपनीच्या 005BK नंबरच्या ३०० नग संख्या शाई बॉटलची खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रेता/ पुरवठादार/कंपनी यांच्याकडून दरपत्रक मिळणेबाबत |
23/04/2025 | 13/05/2025 |
बघा (102 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे आवारामध्ये सन २०१८ मध्ये व्हर्चुअर गॅलेक्सी इन्फोटेक प्रा. लि. यांच्याकडून प्राप्त झालेल्या एकूण ०५ इन्फाॅर्मेशन कि-ऑस्क मशीन पैकी ४ इन्फाॅर्मेशन की-आूस्क मशीन बंद असल्याने त्या दुरुस्त करुन पुर्वीप्रमाणे कार्यान्वीत करण्याकामी दुरुस्ती करुन घेण्याकरीता दुरुस्ती बाबतचे दरपत्रक हे स्थानिक बाजारपेठेतुन खाजगी नामाकिंत कंपनी तसेच यासंबधीत दुरुस्त्या करीत असलेल्या संगणका संबधीत खाजगी संस्था यांच्याकउून दरुस्तीचे दरपत्रक मिळणेबाबत… |
17/04/2025 | 05/05/2025 |
बघा (96 KB)
|
| जाहीर निविदा – नोटीस. | जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे आवारातील जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय, लघुवाद न्यायालय, आणि नवीन इमारत येथील प्रत्येक इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे जुने क्रमांक बदलून नवीन क्रमांक, नव्याने लिहीण्याकामी/रंगविण्या करीता स्थानिक बाजरपेठेतून पेंटर तसेच याबाबतचे काम करणारे खाजगी व्यवसायीक/पुरवठादार/कंपीन यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत. |
05/04/2025 | 25/04/2025 |
बघा (85 KB)
|
| काैटुंबिक न्यायालय, पुणे – जाहीर नोटिस. | रद्दी विक्रीची जाहिर निविदा. |
05/03/2025 | 12/03/2025 |
बघा (204 KB)
|
| जाहिर निविदा – नाेटिस | जिल्हा न्यायालय, पुणे येथे येणा-या पक्षकार व वकीला करीता पिण्याचा पाण्यासाठी वॉटर कुलर व न्यायाधीश यांच्या निजी कक्षात एअर कुलर खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मिळणेबाबत.. |
13/02/2025 | 01/03/2025 |
बघा (109 KB)
|
| जाहिर निविदा – नोटिस | जिल्हा न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील न्यायालयाकरीता व कार्यालयासाठी लोखंडी कपाट व लोखंडी रॅक खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मिळणेबाबत.. |
13/02/2025 | 01/03/2025 |
बघा (207 KB)
|
| जाहिर निविदा – नोटिस | मा. जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांच्या अधिपत्या खालील सर्व तालुका न्यायालयात असे एकूण नग संख्या २२ या प्रमाणे sanitari Pad vending machine खरेदी करुन तालुका न्यायालयात बसविणे आणि जिल्हा न्यायालय, पुणे आवारात बसविणेसाठी सेवा संविधा करारनामा कंत्राट पध्दतीने करण्याकरिता स्थानिक बाजारपेठेतील खाजगीविक्रेता/पुरवठादार/कंपनी यांचेकडून खरेदीकामी सर्वकरासह जागे पोहच बसवून देण्याचे दरपत्रके मिळणेबाबत. |
14/02/2025 | 01/03/2025 |
बघा (100 KB)
|
| जाहीर निविदा – नोटिस | जिल्हा न्यायालय पुणे या काया्रलयासाठी नवीन काळया रंगाची हायबॅक व्हील चेअर खरेदी करणेसाठी स्थानिक बाजारपेठेतून दरपत्रक मिळणेबाबत.. |
15/02/2025 | 01/03/2025 |
बघा (78 KB)
|
| जाहीर निविदा – नोटिस | जिल्हा न्यायालय, पुणे येथील मा. जिल्हा न्यायालयात निकाली प्रकरणे तसेच इतर कार्यालयीन कामकाजाची दैनंदिन वापराकरीता इतर साहित्य ठेवण्याकामी तातडीची बाब अतंर्गत fabrication work करुन विशिष्ट मापदंडा प्रमाणे एकूण १६ रॅक तयार करुन जागेवर बसविण्या कामी खरेदी करण्याकरिता स्थानिक बाजारपेठेतील खाजगीविक्रेता/पुरवठादार/कंपनी यांचेकडून १६ रॅक खरेदीकामी सर्वकरासह जागे पोहच बसवून देण्याचे दरपत्रके मिळणेबाबत… |
15/02/2025 | 01/03/2025 |
बघा (120 KB)
|
| जिल्हा न्यायालय पुणे निविदा सूचना | सूचना फलक |
18/01/2025 | 27/01/2025 |
बघा (71 KB)
|
| जाहीर निवीदा / नाेटीस जिल्हा न्यायालय पुणे | 23/12/2024 | 07/01/2025 |
बघा (59 KB)
|
|
| जाहीर दरपत्रक सुचना- कौटुंबिक न्यायालय पुणे | 13/08/2024 | 23/08/2024 |
बघा (1 MB)
|
|
| जाहीर लिलाव- कौटुंबिक न्यायालय पुणे | 08/07/2024 | 15/07/2024 |
बघा (2 MB)
|
|
| जाहीर निविदा रद्दी पेपर्स आणि फाईल कवर्स /बोर्ड्स (तुकडा स्वरूपात), इ. ची उचल करण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत (वार्षिक करार) | 27/05/2024 | 29/06/2024 |
बघा (1,007 KB)
|
|
| जाहीर दरपत्रक सुचना- कौटुंबिक न्यायालय पुणे | कौटुंबिक न्यायालय, पुणे न्यायालयातील इंटरकॉम इक्विपमेंट/इपीएबीएक्स सिस्टीम सुस्थितीत ठेवण्याकरिता वार्षिक देखभाल व दुरुस्ती करार करणेकरिता दरपत्रक सादर करणेबाबत.. |
07/06/2024 | 15/06/2024 |
बघा (1 MB)
|
| रद्दी निविदा सूचना | 28/03/2024 | 16/04/2024 |
बघा (118 KB)
|
|
| जाहिर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय, पुणे. | 22/03/2024 | 01/04/2024 |
बघा (273 KB)
|
|
| दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी पुणे या न्यायालयाकरिता बायोमेट्रिक मशीन (With face & thumb sensors) इन्स्टॉल व त्या मशीनच्या मेंटेनन्स करिता निविदा मागविणेबाबत | 16/01/2024 | 31/01/2024 |
बघा (116 KB)
|
|
| जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे | 12/01/2024 | 22/01/2024 |
बघा (173 KB)
|
|
| जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे | 10/01/2024 | 20/01/2024 |
बघा (92 KB)
|
|
| जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे | 10/01/2024 | 20/01/2024 |
बघा (83 KB)
|
|
| दिवाणी व फौजदारी न्यायालय, पिंपरी, पुणे या न्यायालयाकरिता बायोमेट्रिक मशीन (with face & thumb sensors) इन्स्टॉल व त्या मशीनच्या मेंटेनन्स करीता निविदा मागविणेबाबत | 03/01/2024 | 17/01/2024 |
बघा (71 KB)
|
|
| जाहीर दरपत्रक सूचना कौटुंबिक न्यायालय पुणे | 16/12/2023 | 27/12/2023 |
बघा (85 KB)
|
|
| जिल्हा आणि सत्र न्यायालय, पुणे यांच्यासाठी यांत्रिकी आणि मॅन्युअल हाउसकीपिंग सेवेच्या कामाच्या आउटसोर्सिंगसाठी ई-निविदा | 01/12/2023 | 16/12/2023 |
बघा (868 KB)
|