निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
---|---|---|---|---|
जाहीर निविदा – नोटीस. | जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे आवारातील जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय, लघुवाद न्यायालय, आणि नवीन इमारत येथील प्रत्येक इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे जुने क्रमांक बदलून नवीन क्रमांक, नव्याने लिहीण्याकामी/रंगविण्या करीता स्थानिक बाजरपेठेतून पेंटर तसेच याबाबतचे काम करणारे खाजगी व्यवसायीक/पुरवठादार/कंपीन यांच्या कडून दरपत्रक मिळणेबाबत. |
05/04/2025 | 25/04/2025 |
बघा (85 KB) |
जाहीर निविदा – नोटीस | जिल्हा न्यायालय, पुणे आवारामध्ये सन २०१८ मध्ये व्हर्चुअर गॅलेक्सी इन्फोटेक प्रा. लि. यांच्याकडून प्राप्त झालेल्या एकूण ०५ इन्फाॅर्मेशन कि-ऑस्क मशीन पैकी ४ इन्फाॅर्मेशन की-आूस्क मशीन बंद असल्याने त्या दुरुस्त करुन पुर्वीप्रमाणे कार्यान्वीत करण्याकामी दुरुस्ती करुन घेण्याकरीता दुरुस्ती बाबतचे दरपत्रक हे स्थानिक बाजारपेठेतुन खाजगी नामाकिंत कंपनी तसेच यासंबधीत दुरुस्त्या करीत असलेल्या संगणका संबधीत खाजगी संस्था यांच्याकउून दरुस्तीचे दरपत्रक मिळणेबाबत… |
17/04/2025 | 05/05/2025 |
बघा (96 KB) |
जाहीर निविदा-नोटीस | जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर,पुणे आवारातील न्यायालयातील कॅनॉन एलबी पी १५१ डी डब्लू या लेझर प्रिंटरकरीता आवश्यक असलेले कॅनॉन कंपनी चे ३० टोनर्स खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रेता/पुरवठादार/कंपनी/यांच्याकडून दरपत्रक मिळणेबाबत. |
23/04/2025 | 13/05/2025 |
बघा (89 KB) |
जाहीर निविदा-नोटीस | जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे आवारातील न्यायालयांसाठी ९० नग संख्या (HDMI Splitter input 01 and output 03) एचडीएमआय स्पलीटर आणि प्रिंटरसाठी इप्सॉन कंपनीच्या 005BK नंबरच्या ३०० नग संख्या शाई बॉटलची खरेदी करण्याकामी स्थानिक बाजारपेठेतून खाजगी विक्रेता/ पुरवठादार/कंपनी यांच्याकडून दरपत्रक मिळणेबाबत |
23/04/2025 | 13/05/2025 |
बघा (102 KB) |
संग्रहण